जमिनीच्या मोजणी संदर्भात मोठा निर्णय ! jamin mojani rule
jamin mojani rule राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा निर्णय भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) घेतला आहे. ज्यामुळे आता वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद आणि शेतकऱ्यांच्या खिशावरचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. जमिनीच्या नोंदी स्पष्ट करण्यासाठी आणि कुटुंबांतर्गत वाद मिटवण्यासाठी, जमिनीच्या मोजणीच्या शुल्कात प्रचंड कपात करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, … Read more