माझी कन्या भाग्यश्री: प्रतीक्षा संपली! या मुलींना मिळणार अनुदान.
महाराष्ट्रातील ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजने’च्या (MKBY) लाखो लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक महिन्यांपासून अनुदानासाठी थांबलेल्या पात्र अर्जांना अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली असून, निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रलंबित अर्जांवर निर्णायक शासकीय आदेश राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करून ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजने’अंतर्गतच्या थकीत … Read more