हिवाळ्यात करा या पिकाची शेती; फक्त 15,000 खर्च करून 60 दिवसांत मिळवा 1.5 लाख नफा! Agriculture News

Agriculture News

Agriculture News : हिवाळ्यातील शेतीत कमी खर्च आणि भरघोस नफा मिळवून देणाऱ्या पिकांमध्ये बीट (Beetroot) शेती एक उत्तम पर्याय ठरत आहे. रब्बी हंगामात बीटची वाढती मागणी लक्षात घेता, शेतकरी यातून अवघ्या ६० ते ८० दिवसांत लाखो रुपयांचा नफा कमावू शकतात. थंडीच्या दिवसांतील वातावरण बीटच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असल्याने, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे एक उत्तम व्यावसायिक पीक … Read more