बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका! या तारखेपासून ‘या’ राज्यांत अतिवृष्टी!Cyclone Bay of Bengal
Cyclone Bay of Bengal : सध्या उत्तर भारतात थंडीचा जोर कमी झाला असला आणि पावसाने दडी मारली असली तरी, आता हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. नोव्हेंबर महिन्याचा शेवट आणि डिसेंबरची सुरुवात भारतीय हवामानासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) एक शक्तिशाली हवामान प्रणाली तयार होत असल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार … Read more