सर्वात मोठी बातमी; केंद्र सरकारवर कर्जमाफी करणार !Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा (SKM) पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात उतरल्यामुळे, केवळ राज्य सरकारेच नव्हे तर केंद्र सरकारवरही देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जवळपास वर्षभर चाललेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतरही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे हा असंतोष उफाळून आला आहे. २०२०-२१ च्या आंदोलनाची पार्श्वभूमी २०२०-२०२१ … Read more