या भाग्यवान शेतकऱ्याना तब्बल ₹50,000 रोख बक्षीस मिळणार !Farmers News
Farmers News : राज्यातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आणि दर्जेदार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य सन्मान देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी ‘पीक स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्पादन घेण्याची स्पर्धात्मकता वाढेल, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेत राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भाग्यवान शेतकऱ्याला तब्बल ₹५०,००० चे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या आर्थिक … Read more