लाडकी बहीण योजना; KYC नियमात मोठा बदल!..हि कागदपत्रे अंगनवाडी सेविकांकडे जमा करा!Ladki Bahin KYC

Ladki Bahin KYC

Ladki Bahin KYC : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे. यापूर्वी, ई-केवायसीसाठी पती किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक देणे आवश्यक होते. मात्र, यामुळे अनेक विधवा, निराधार, आणि … Read more