नमो शेतकरी; ८वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांसाठी ‘ही’ आहे महत्त्वाची तारीख!Namo Shetkari
Namo Shetkari : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे, तो म्हणजे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे. पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर … Read more