नमो शेतकरी; ₹६,००० ऐवजी ₹९,००० मिळणार?Namo shetkari update
Namo shetkari update : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आहे. योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, त्याची अंमलबजावणी अजूनही ‘प्रतीक्षेत’ आहे. या वाढीव रकमेचे गणित, सध्याची स्थिती आणि शेतकऱ्यांसाठी अनिवार्य होणारे नवे नियम खालीलप्रमाणे सविस्तर पाहा. Namo shetkari update सध्याची योजना … Read more