तुमच्या खात्यात ₹२००० आले नाहीत? घरी बसून अशी करा तक्रार आणि मिळवा तुमचा हप्ता!PM kisan
PM kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २१वा हप्ता देशभरातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू येथून हा हप्ता (प्रत्येकी ₹२०००) जारी केला, ज्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला. मात्र, तुमच्यासह लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही हे पैसे जमा झालेले नाहीत आणि तुम्हाला चिंता वाटत असेल तर … Read more