फक्त ₹२५०० मध्ये तुमच्या घरी लावा सौरऊर्जा! असा करा अर्ज Roof Top Solar Subsidy Scheme

Roof Top Solar Subsidy Scheme

Roof Top Solar Subsidy Scheme : मित्रांनो, वाढत्या वीज बिलांना कायमचा ‘राम राम’ ठोकण्याची आणि पर्यावरणाची काळजी घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सोलर बसवणे खूप खर्चिक आहे, तर थांबा! महाराष्ट्र शासनाच्या एका विशेष योजनेमुळे आता फक्त ₹२,५०० मध्ये तुम्ही तुमच्या छतावर (Rooftop) सोलर पॅनेल बसवू शकता. या लेखामध्ये आपण रूफटॉप सोलर … Read more