सोयाबीन बाजारातील ‘उच्चांकाचा’ भ्रम! सोयाबीन दरानेच शेतकऱ्यांची लाज राखली!soyabean rate

soyabean rate

soyabean rate : राज्यातील सोयाबीन बाजारात आज (२२ नोव्हेंबर २०२५) पुन्हा एकदा दरांचा संभ्रम निर्माण झाला आहे. जालना बाजार समितीत सोयाबीनने ₹५,६२१ प्रति क्विंटलचा विक्रमी उच्चांक गाठल्यामुळे बाजारात मोठी चर्चा झाली. मात्र, कृषी तज्ज्ञांनी सावध केले आहे की, हा दर ‘बिजवाई‘ (पुढील पेरणीसाठी वापरले जाणारे अतिउत्कृष्ट दर्जाचे बियाणे) म्हणून खरेदी केलेल्या विशेष मालाला मिळाला आहे. … Read more