या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट; पहा यादी. student free tablet
student free tablet महाराष्ट्र राज्याच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यामार्फत JEE, NEET, MHT-CET या महत्त्वाच्या परीक्षांच्या तयारीसाठी सुरू असलेल्या ‘फ्री टॅबलेट’ प्रशिक्षण योजनेतील पात्र विद्यार्थ्यांसाठी (Merit List मध्ये निवड झालेल्या) एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आली आहे. या नवीन अपडेटनुसार, महाज्योती फ्री टॅबलेट योजनेत मोठे धोरणात्मक बदल झाले असून, यापुढे … Read more