बंपर उत्पादन आणि मऊ पोळीसाठी गव्हाचे सर्वोत्तम 5 वाण! wheat variety

wheat variety

wheat variety : रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या गव्हाच्या लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. गव्हाचे भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर खाण्यासाठी उत्तम दर्जाचा गहू निवडण्यासाठी शेतकरी सध्या योग्य वाणांच्या शोधात आहेत. केवळ उत्पादन चांगले असून उपयोग नाही, तर त्या गव्हाची पोळी नरम आणि मऊ झाली पाहिजे, हा शेतकऱ्यांचा मुख्य निकष असतो. या दोन्ही बाबींचा … Read more